आम्ही माहिती असायलाच हवी YouTube channel व वेबसाईट माध्यमातून आपल्या पर्यंत विविध सरकारी योजना, कायदेविषयक माहिती व शासननिर्णय यांची माहिती मागिल दोन वर्षांपासून आपल्या पर्यंत नियमितपणे पोहचवत आहोत. आम्ही नियमित पणे आपल्या मोबाईलवर दिवसभरातील महत्वपूर्ण माहिती आपल्याला देत असतो ते ही आपल्या WhatsApp वर.